माहिती

प्राणीसंपदा–

  1. पशुवैद्यकीय सेवा–गावापासून 3 कि.मी. ताकारी येथे पशु वैद्यकीय दवाखाना आहे. घोगांव त्यांचे अंडर येते.
  • गावात म्हैशी – 1000.
  • गाई – 950.
  • शेळया मेंढया – 2000 आहेत.