आकडेमोडी
गावातील जमिनीबद्दलची माहिती–
- गावातील एकूण जमीन – 598.70 हे.
- लागवडीखालील जमीन–बागायत – 140.
- जिरायत – 339/43.
- पडीक जमीन – 131.96.
- गायरान जमीन – 7.31 हे.
- एकूण गट नं. – 627.
- खातेदार – 723.
गावची लोकसंख्या – एकूण 2407.
- पुरुष – 1214.
- स्त्रिया – 1193.
- स्त्री पुरुष प्रमाण – 983.
- अनुसुचित जाती – 507.
ग्रामपंचायतीचे वॉर्ड – 3.
- गावातील कुटुंब संख्या – 347.
एकूण. – पुरुष. – स्त्रिया.
मतदार भाग क्र. – 149. 924 – 447 – 477
मतदार भाग क्र. – 150. 875 – 444 – 431
एकूण – 1799 891 908