विशेष व्यक्तीमत्वे

घोगांव गावामध्ये स्वातंय सैनिक-

  1. बरळ जोशी.
  2. हिंदुराव आत्माराम पाटील.
  3. यशवंत भाऊ जाधव.
  4. ज्ञानु पाटील.
  5. कुंभार. हे स्वातंय सैनिक होते.
  6. त्यांनी स्वातंय लढयात भाग घेतला होता. कारावास भोगला होता. त्यातील 5 मृत्यू पावले आहेत. व 1 जिंवत आहेत.
  7. क्रांतीसिंह नाना पाटील व क्रांती अग्रणी जी.डी. लाड हे भूमिगत काळात घोगांवाला वास्तव्यास होते.

विशेष पुरस्कार–

  1. श्री. अजितकुमार उर्फ़ बाबासो लालासाहेब पाटील. शेतीनिष्ठ पुरस्कार.
  2. श्री. संदीप दत्तात्रय पाटील गहु, पिक, स्पर्धेत राज्य पातळीवर प्रथम क्रमांक.