गावच्या समस्या

  1. गावची पाणी पातळी 2 फुटावर असलेने क्षारपड होत आहेत.
  2. त्यासाठी जाळीचा पाईप बसविणे गरजेचे आहे.
  3. शेतीमाल वाहतूकीसाठी गावाचे रस्ते व वस्ती जोडणारे रस्ते होणे.
  4. रेल्वे फाटक कॅनॉल पर्यंत दुतोंडी रस्ता दोन्ही बाजूंनी 4 फुट आर.सी.सी.
  5. गटर बांधल्यास गावातील सर्व पाणी सांडपाणी एकत्रीत जाईल.
  6. शेतकयांसाठी परिक्षण प्रयोगशाळा होणे आवश्यक.
  7. ग्राम रुग्णालय इमारत होणे आवश्यक आहे.
  8. गावात आठवडा बाजार भरने गरजेचे आहे.
  9. गावात पशुवैद्यकीय दवाखाना गरजेचे आहे.
  10. माळी, वाडी, जुने घोगांव येथे पुरग्रस्तांना तसेच गावातील बेघर गरजू लोकांना गायरान जागेचे प्लॉट पाडून मिळणे गरजेचे आहे.
  11. पोलीस स्टेशन बस सेवा– घोगांव हे कुंडल पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते गावापासून 3 कि.मी. अंतरावर ताकारी हे रेल्वे स्टेशन आहे.

घोगांव हे गाव ताकारी पलूस कराड तासगांव या राज्यमार्गावर येत असलेने स्टॉपवर सांगली, तासगांव, विटा, कराड इस्लामपूर, कोल्हापूर अशा सर्व एस.टी. गाडया येथे थांबतात.