पायाभुत सुविधा
- गावातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. सर्व रस्त्यांना दोन्ही बाजूंनी आर.सी.सी दगडी गटर आहेत. पिण्यासाठी पाणी कुंडल प्रादेशिक योजनेतून घेतले जाते.
- टाकी क्षमता 45 हजार लिटर.
- खाजगी नळ कनेक्शन 175 गावात.
- हातपंप – 3.
- आड – 3. आहेत.
- वाचनालय–गावात क्रांती सार्वजनिक वाचनालय आहे तेथे येऊन गावातील सर्व ग्रामस्थ तरुण महिला वाचनाचा आनंद लुटतात.