उत्पादनाची साधने

शेती हा प्रमुख व्यवसाय पारंपारिक पिकाबरोबर ऊस, द्राक्षबाग, पानमळा, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड पिके घेतली जातात.