पुरस्कार

गावाला मिळालेले पुरस्कार–

  1. संपूर्ण साक्षरता अभियानात गावाचा 100% साक्षरतेचा जिल्हयात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे.
  2. सन 2007–08 मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धेत पलुस तालुक्यात द्वितीय क्रमांक.
  3. सन 2007–08 मध्ये शाहु फुले आंबेडकर विकास अभियान अंतर्गत स्वच्छ दलित वस्तीमध्ये पलुस तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त.
  4. तसेच शाहु फुले आंबेडकर विकास अभियान अंतर्गत सन 2007–08 मध्ये स्वच्छ दलित वस्ती स्पर्धेतसांगली जिल्हयात द्वितीय क्रमांक.
  5. व सन 2007–08 मध्ये विभागीय स्तरावर क्रमांकासाठी तपासणी झाली आहे.
  6. निर्मलग्राम योजनेअंतर्गत सन 2007–08 चा निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त दि. 8 डिसेंबर 08 रोजी पुरस्कार वितरण होणार आहे.