संस्था

कडेश्वर विकास सोसायटी.

सहकारी संस्था–

  1. कडेश्वर विकास सोसायटी.
  2. घोगांव विकास सोसायटी.
  3. आबाजी दुध–उत्पादक संस्था घोगांव.
  4. राजाराम बापु दुध उत्पादक संस्था घोगांव.
  5. जोतीर्लिंग सह पाणी वाटप संस्था घोगांव.
  6. क्रांती शिक्षण संस्था घोगांव.

स्वयंसेवी संस्था–

  1. जोतीर्लिंग शेतीनिष्ठ मंडळ या संस्थेमाफर्त शेतकयांना शेतीविषयक चर्चासत्र, मार्गदर्शन, बि–बियाणे पुरवठा रासासयनिक खते बियाणे वापरणेबाबत माहिती देणे इ. कामे चालू.