आठवडा बाजार

  • गावात आठवडा बाजार भरत नाही.
  • गावापासून 2 कि.मी वर ताकारी येथे दर सोमवारी आठवडा बाजार भरतो.
  • बाजारात जाण्यासाठी सर्व मजुर दर सोमवारी सुट्टी घेतात.